रविवार, 25 जुलाई 2021

सावळांच रंग तुझा.../ मराठी भाव गीत / गायन : आसावरी बोधनकर जोशी

 https://youtu.be/e3yaizMFFnE 

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
मूळ स्वर - माणिक वर्मा
राग- शिवरंजनी

गायन - आसावरी बोधनकर जोशी
तबला - विशाल सोमवंशी

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो आणि नजरेचा चंदर् पाहू केव्हा उगवतो सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें