https://youtu.be/ufW0NjXPzdQ
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा...(मराठी भजन)
राग : बृन्दावन सारंग
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)
राम म्हणा राजाराम म्हणा
सीताराम म्हणा आत्माराम म्हणा
राम म्हणा राजाराम म्हणा
सीताराम म्हणा आत्माराम म्हणा
श्याम म्हणा घनश्याम म्हणा
राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा
श्याम म्हणा घनश्याम म्हणा
राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)
ईश म्हणा जगदीश म्हणा
सर्वेश म्हणा परमेश म्हणा
ईश म्हणा जगदीश म्हणा
सर्वेश म्हणा परमेश म्हणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (३)
राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा
श्याम म्हणा घनश्याम म्हणा
राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)
ईश म्हणा जगदीश म्हणा
सर्वेश म्हणा परमेश म्हणा
ईश म्हणा जगदीश म्हणा
सर्वेश म्हणा परमेश म्हणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (३)
दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा
दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)You chant Narayana, chant Govinda
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा
दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा (3)
Marathi Bhajan- translated by P.R.Ramachander
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें